HomeHighly Profitable Trader
Highly Profitable Trader
Highly Profitable Trader

Highly Profitable Trader

₹999
₹99
Saving ₹900
90% off
Product Description

⚡️ जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये सातत्याने PROFITS मिळवू इच्छिता तर हा मेसेज तुमच्यासाठी GAME - CHANGING ठरू शकतो.


आपणा सर्वांसाठी, युनिव्हर्सल ट्रेडिंग अकॅडमीच्या माध्यमातून “HIGHLY PROFITABLE TRADER” हा 3 दिवसीय कोर्स आपल्या "मराठी" भाषेतून आणला आहे.


⚡️ कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त रिटर्न्स देऊ शकणारे Stocks शोधून, त्यात Rules च्या आधारे Entry-Exit आणि Stop-Loss सेट करण्यास मदत करणारी Swing Trading वर आधारित Universal Trading System (UTS) शिकून सातत्याने प्रॉफिटेबल राहायचे असेल, तेदेखील दिवसभरातून कधीही केवळ 15 ते 20 मिनिटे देऊन, आणि जरी तुम्ही मार्केटमध्ये अगदी फ्रेशर असलात तरी - तर हे ट्रेनिंग नक्की मदत करेल.


⚡️ The Secret to Success is to become Action Taker, NOT an Information Seeker!


केवळ 10 दिवसांमध्ये, एका नियमावरती आधारित सिस्टमचा वापर करून, दिवसाचे केवळ 20 मिनिटं देऊन मार्केट समोर न बसता, न्यूज, इंडिकेटर्स, सॉफ्टवेअर, टिप्स, जास्त रिक्स असं काहीही न घेता सातत्याने प्रॉफिट कमवणारा ट्रेडर कसे बनाल? याचा निश्चित मार्ग तुम्हाला यातून मिळेल.


तुम्ही शेअर बाजारात पूर्णपणे नवीन असाल, तुम्ही शेअर मार्केटमध्ये आहात पण मनासारखे प्रॉफिट नाही, तुमचा पैसा शेअर मार्केटमध्ये ब्लॉक झाला आहे. यापैकी कोणत्याही स्थितीत तुम्ही असाल. तिथून सुरक्षित नव्याने सुरुवात करण्याचा मार्ग मी आपल्यासाठी या कोर्सच्या माध्यमातून आणलेला आहे.


⚡️ यात काय शिकाल?


पहिल्या पार्टमध्ये आपण शेअर बाजाराविषयी अशी माहिती समजून घेतो जी आज पर्यंत सर्वसामान्य ट्रेडर्स पासून दूर होती. शेअर मार्केटमध्ये नेमके कोण पैसे कमवतो? कसे पैसे कमावतो? त्यांच्या मेथड्स काय आहेत? पैसे कमवण्यासाठी त्यांची मानसिकता काय असते? जगातील टॉप 5% लोकांचा ट्रेडिंग सेटअप मी या पार्ट 1 मध्ये मांडला आहे. सातत्याने प्रॉफिटेबल बनण्यासाठी आपल्याला नेमके काय करावे हे या पार्टमध्ये समजेल.


दुसऱ्या पार्टमध्ये आपण, सोळा प्रश्न दिलेले आहेत. ज्यांची मी स्वतः उत्तरही दिलेली आहेत. जोपर्यंत या सोळा प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नसतील तोपर्यंत तुम्ही शेअर मार्केटमध्ये येऊच नका असा आग्रहाचा सल्ला मी त्यात दिलेला आहे. तुम्हाला या पार्टमध्ये एक रोड मॅप मिळेल ज्याने तुमच्या Action मध्ये जास्तीत जास्त Clarity येईल. तुम्ही तुमचे आर्थिक ध्येय निश्चित करू शकाल आणि तुमच्या आर्थिक ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती % रिटर्न्स काढायचे आहेत हे तुम्हाला कळेल.


तिसरा पार्ट, हा शेवटचा पार्ट असून त्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सातत्याने प्रॉफिट कमवण्याचा मार्ग, मला मंथली 5 ते 15 % रिटर्न देणारा Setup, स्टॉक सिलेक्शन, नियमावली (Rules), Latest प्रॅक्टिकल उदाहरणे व सिस्टमचा मागील काही महिन्यांचा Performance आणि मी आपली कशाप्रकारे मदत करू शकतो याची माहिती मिळेल.


⚠️ या कोर्स ची मूळ किंमत ₹999 आहे, परंतु मर्यादित काळासाठी अत्यल्प अशी फीस ( ₹99 only ) देऊन तुम्ही हा कोर्स मिळवू शकता. ₹99 तरी का? कारण मला फक्त Commited लोकांसोबत काम करायला आवडते - कारण Results देखील फक्त Commited लोकांनाच येतात.


⚡️ Payment केल्यानंतर पुढील पेज वर तुम्हाला Course Group join karnyachi लिंक मिळेल. त्यातच सर्व माहिती आपणास मिळेल.


------------------------------------

Start Making Profits in Just 10 days with Swing Trading Based  Universal Trading System which takes just  20 Minutes After Market Hours!

Without "Market Watch, News, Tips, Software, or High Risk"

Even if you are a Complete Fresher or currently in Losses

------------------------------------

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now